इंस्टा सी.ए. हे एसएमई आणि स्टार्टअप्ससाठी एक क्लाऊड टॅक्स आणि अकाउंटिंग प्लॅटफॉर्म आहे.आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीसह कुशल चार्टर्ड अकाउंटंट्सची सेवा पुरवतो.आमची सबंधित विषयांतील पात्र तज्ञांची इन-हाऊस टीम आमच्या सेवांमध्ये उच्चतम गुणवत्ता सुनिश्चित करण्यात मदत करते.

 

जीएसटी, टीडीएस/टीसीएस आणि आयकर विवरणपत्र भरणे, स्टार्ट-अप सेवा - ज्यात कंपनी निगमन, बुक कीपिंग / अकाउंटिंग सेवा, अनुपालन आणि संबंधित सेवांचा समावेश होतो, असा संपूर्ण व्यवसाय लेखा अनुपालन व्यवस्थापित करण्यासाठी आम्ही मासिक सदस्यता प्रदान करतो

___________________________________________________________________________________

पुरवित असलेल्या सेवा           

सर्व स्टार्टअप इंडिया हब वापरकर्त्यांसाठी आम्ही प्रदान केलेल्या कायदेशीर सेवा खाली आहेत:        

आमच्याशी संपर्क साधा