उद्योजकांकरिता ऑनलाईन अभ्यासक्रम

सर्व टप्प्यांवरील स्टार्ट-अप्स करिता उपलब्ध अभ्यासक्रमांच्या श्रेणींचा ॲक्सेस मिळवा

आम्ही काय ऑफर करतो

मार्केटच्या स्पर्धेत स्वत:ला आघाडीवर ठेवण्यासाठी तुमच्यासाठी ऑनलाईन अभ्यासक्रमांचे विस्तृत कलेक्शन. स्टार्ट-अप इंडिया प्लॅटफॉर्मवरील सर्व नोंदणीकृत वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असलेले प्रोग्रामिंग, सुरक्षा, अकाउंटिंग आणि फायनान्सपासून ते व्यवस्थापन आणि उद्योजकतेपर्यंतचे असाधारण आणि विनामूल्य असलेले लर्निंग कोर्स सुलभतेने मिळवा.