- डीपीआयआयटीद्वारे सामान्य पुरस्कार श्रेणीतील प्रत्येक विजेत्या स्टार्ट-अपला ₹10 लाखांचे रोख पुरस्कार देण्याचा प्रस्ताव आहे.
- डीपीआयआयटी सहभागी होत असलेल्या विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्टार्ट-अप इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी विजेते आणि अंतिम स्पर्धकांना प्राधान्य दिले जाऊ शकते.