आरबीएल बँक

आरबीएल आणि स्टार्ट-अप इंडिया भागीदारी

आरबीएल बँक ही भारतातील सर्वात वेगवान वाढणारी खासगी क्षेत्रातील बँकांपैकी एक आहे, जी सहा व्यावसायिक विशेष सेवा प्रदान करते: कॉर्पोरेट आणि संस्थात्मक बँकिंग, कमर्शियल बँकिंग, शाखा आणि व्यवसाय बँकिंग, कृषी व्यवसाय बँकिंग, डेव्हलपमेंट बँकिंग आणि वित्तीय समावेशन, कोषागार आणि वित्तीय बाजारपेठ ऑपरेशन्स. भारतातील सुमारे 20 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात 246 शाखा आणि 393 एटीएमच्या विस्तृत जाळ्यासह सुमारे 3.54 दशलक्ष ग्राहक संख्यापेक्षा अधिक असलेली ही बँक आहे.

 

इंडिया स्टार्ट-अप क्लब (ISC)

आरबीएल मध्ये आमच्याकडे इंडिया स्टार्ट-अप क्लब नावाच्या स्टार्ट-अप्स आणि उदयोन्मुख उद्योगांसाठी समर्पित ऑफर आहे, जिथे आम्ही नव्या स्टार्ट-अपवर लक्ष केंद्रित करतो.. आमचा प्रयत्न आहे की, बँकिंगशी संबंधीत समस्यांचे कस्टमाइज उपाय आणि ग्राहकांना अत्याधुनिक सुविधांचा अनुभव देणे.

 

इंडिया स्टार्ट-अप क्लब सोयीस्कर आणि सोपी बँकिंग सेवा देते, नवीन युगातील उद्योजकांना त्यांचा व्यवसाय सुरळीत करण्यास आणि त्यांचा व्यवसाय सुरळीत पार पाडण्यास सक्षम करते.. आयएससी येथे समर्पित ग्राहक अनुभव क्रमांक आणि ईमेल आयडीपासून ते 24*7 सेवा आणि व्यापक एटीएम नेटवर्कपर्यंत आम्ही तुम्हाला सर्वत्र बँक करण्याची क्षमता देतो!

 

शिवाय आम्ही आरबीएल मध्ये त्यांचे आर्थिक व्यवहार स्वयंचलित करण्यासाठी आणि वेगवान देयके आणि संग्रहण सुलभ करण्यासाठी स्टार्ट-अप करण्यासाठी एपीआय प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन करतो.

पुरवित असलेल्या सेवा

  • 1डीपीआयआयटी प्रमाणित स्टार्टअप्ससाठी खाते उघडण्याच्या तारखेपासून फक्त 12 महिने ** मूल्यवर्धित सेवांसह बँकिंग आणि पेमेंट सोल्यूशन्स, विदेशी मुद्रा सेवेसह देखभाल विरहित शुल्कात (एनएमसी) सूट मिळेल.
  • 2उर्वरित सर्व विभागात खाते उघडण्याच्या तारखेपासून पहिल्या 6 महिन्यांसाठी देखभाल विरहित शुल्कात (एनएमसी) सूट. * एका वर्षानंतर 20, 000 चा मासिक सरासरी बॅलेन्स असलेले स्टार्टअप खाते
  • 3एक समर्पित रिलेशनशिप मॅनेजर.
  • 4इंडिया स्टार्टअप क्लब डेबिट कार्डकडून अमर्यादित रोख रक्कम भारतभरातील कोणत्याही एटीएममधून काढता येईल
  • 5डिजिटल पेमेंट सोल्यूशन्स सेट-अप करण्यासाठी विनामूल्य सल्ला
  • 6घरगुती किंवा एफडीआयद्वारे निधी व्यवस्थापित करण्यासाठी विनामूल्य मदत आणि मार्गदर्शन
  • 7शून्य शिल्लक असलेले सॅलरी अकाउंट्स - कर्मचार्‍यांचे किमान निकष नसलेल्या स्टार्ट अप कर्मचार्‍यांचे कॉर्पोरेट सॅलरी अकाउंट
ऑफरचा लाभ घेण्यासाठी, येथे अप्लाय करा

आमच्याशी संपर्क साधा