Vakilsearch.com हे भारतातील सर्वात मोठे आणि सर्वाधिक विश्वासार्ह कायदेशीर समाधान करणारे व्यासपीठ आहे.सर्व प्रकारचे व्यवसाय कायदेशीररित्या परिपूर्ण आणि संरक्षित राहावेत यासाठी सर्व कायदेशीर, आयपी, अकाउंटिंग, टॅक्स आणि सेक्रेटरिअल गरजा पूर्ण करण्यास मदत करत असल्याचा आम्हाला अभिमान आहे.
आकर्षक डिस्काउंटसाठी साइन-अप करा आणि अॅमेझॉन, बिगबास्केट आणि आमच्यावर अवलंबून असलेल्या 150,000 व्यवसायांमध्ये सहभागी व्हा!
___________________________________________________________________________________
पुरवित असलेल्या सेवा
आम्ही सर्व स्टार्टअप इंडिया हब यूजरना पुरवत असलेल्या कायदेशीर कन्सल्टन्सी सेवा खाली दिल्या आहेत:
एक व्यवसाय सुरू करा - कन्सल्टिंग
1360 डीग्री संरक्षण - RoC अनुपालन + अकाउंटिंग + कायदेशीर साधे सब्स्क्रिप्शन मॉडेल [पहिला महिना मोफत]
2अनिवार्य अनुपालन - कंपनी सचिव सल्ला
3जीएसटी, लेखा व कर आकारणी चार्टर्ड अकाउंटंट - सल्ला
4गुंतवणूक वाढवणे/कर्ज - सल्ला
5करार आणि कायदेशीर मार्गदर्शन - सल्ला
6कामगार अनुपालन - आपल्या व्यवसायाचे रक्षण करा!
7ट्रेडमार्क, पेटंट आणि कॉपीराइट - सल्ला
8