सायरो म्हणजे काय?

सायरो ही एआय + ह्युमन बेस्ड ऑम्निचॅनेल कस्टमर एक्सपेरियन्स मॅनेजमेंट कंपनी आहे. सन 2016 पासून सायरो स्टार्ट-अप्स आणि एमएसएमई ना जागतिक स्तरावर कस्टमर सपोर्ट ॲज अ सर्व्हिस [सीएसएएएस] मॉडेल स्वरुपात मदत करीत आहे. ते तुमच्या ग्राहकांना फोन, ईमेल, चॅट, तिकीट, अॅप आणि वेब आधारित ऑडिओ / व्हिडिओ कॉलद्वारे तपशीलवार विश्लेषणासह 24x7 मदत करतात. स्टार्ट-अप इंडियासह सायरो भागीदारी तुम्हाला संस्थांच्या वतीने सर्वोत्तम ग्राहक अनुभव देण्यासाठी त्यांच्या ऑम्निचॅनेल ग्राहक सेवा प्रणालीचा अॅक्सेस देते.

उत्पादन आणि वैशिष्ट्ये

सायरोची क्लाऊड आधारित ओम्नीचॅनेल सीएसएएएस सिस्टीम जागतिक स्तरावर स्टार्ट-अप्स आणि एमएसएमई करिता सर्वोत्तम कस्टमर केअर सुविधा देण्याकरिता 24/7 फोन सपोर्ट, वेब मेसेजिंग, इन-ॲप मेसेजिंग, ऑडिओ कॉल्स, व्हिडिओ कॉल्स, ईमेल सपोर्ट आणि सोशल मीडिया कस्टमर सर्व्हिस सपोर्ट प्रदान करते. प्रसिद्ध सीआरएम, तिकीटिंग टूल्स, एआय इंजिन्स इत्यादींसह विविध सिस्टीम एकीकरण उपलब्ध आहेत. एआय आधारित चॅटबॉट, व्हर्च्युअल असिस्टंट आणि ॲडव्हान्स प्रेडिक्टिव्ह ॲनालिटिक्स विकासात आहेत.

सायरोज ऑफरिंग

सायरो आणि स्टार्ट-अप इंडिया पार्टनरशिप प्लॅन मध्ये ओम्नीचॅनेल कस्टमर सर्व्हिस सिस्टीमचे सर्व फीचर्स आहेत ज्याचे मूल्य $10,000 USD आहे

प्रश्न

1 काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे का?
  • ऑफर सर्व स्टार्ट-अप इंडिया हब वापरकर्त्यांसाठी 1 महिन्याच्या कालावधीसाठी वैध आहे
  • ज्या स्टार्ट-अप्सना प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 आयएसी अंतर्गत दिलेली कर सूट 2 महिन्यांच्या कालावधीकरिता वैध आहे

कृपया नोंद घ्या: उपरोक्त ऑफरिंग पूर्णपणे फ्री आहे आणि त्यानंतर देऊ करत असलेल्या सेवेच्या पेड आवृत्तीसाठी सायरोसह काम सुरू ठेवायचे की नाही हे स्टार्ट-अप निवडू शकतात.