राष्ट्रीय स्टार्ट-अप पुरस्कार 2023 चे उद्दीष्ट असाधारण क्षमता प्रदर्शित करणाऱ्या आणि नाविन्यपूर्ण, स्केलेबल आणि प्रभावी व्यवसाय उपाय निर्माण करणाऱ्या उत्कृष्ट स्टार्ट-अप्सना मान्यता आणि पुरस्कार देणे आहे. या वर्षाच्या 20 श्रेणींमध्ये हे पुरस्कार दिले जातील.