एमआय क्लायंट हे क्लायंट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे, जे लहान आणि मध्यम व्यवसायांना त्यांच्या संपूर्ण क्लायंट संवाद एकाच ठिकाणी व्यवस्थापित करण्यास मदत करते.
विपणन, विक्री आणि विक्री नंतर – सर्व एकाच ठिकाणी.
_________________________________________________________________________________________________
पुरवित असलेल्या सेवा
बल्क ईमेल्स नोडल क्लायंट पोर्टल कस्टमाईज होणारे सेल्स/प्रपोजल टेम्पलेट्स इंडस्ट्री नुसार मल्टीपल टेम्पलेट्स ई-सिग्नेचर स्वीकृती पेमेंट गेटवे इंटिग्रेशन दस्तऐवज व्यवस्थापन सिस्टीम लाईव्ह क्लायंट चॅट वास्तविक वेळेची अधिसूचना क्लायंट उपक्रमावर व्यवसाय अंतर्दृष्टी अहवाल