▲
  • Call Invest India Helpline
डॅशबोर्ड

  • डॅशबोर्ड
  • प्रोफाईल पाहा
  • प्रोफाईल संपादित करा
  • माझे कनेक्शन
  • अधिसूचना
  • सेटिंग्स
    • गोपनीयता सेटिंग्स
    • ईमेल आयडी बदला
    • पासवर्ड बदला
    • पासवर्ड बनवा
  • लॉग-आऊट
  • Government Of India Logo
  • Commerce And Industry Minsitry
  • twitter
  • आमचा टोल फ्री क्रमांक : 1800 115 565 (10:00 am ते 05:30 pm)

  • English
    • English
    • हिन्दी
    • मराठी
    • বাঙালি
    • ગુજરાતી
    • ਪੰਜਾਬੀ
    • ନୀୟ
    • தமிழ்
    • తెలుగు
    • മലയാളം
    • ಕನ್ನಡ
    • অসমীয়া
    • कोंकणी
    • ᱥᱟᱱᱛᱟᱲᱤ
    • मैथिली
    • संस्कृतम्
    • बड़
    • सिन्धी
    • মণিপুরী
    • नेपाली
    • اردو
    • کشمیری
    • डोगरी
    • Azərbaycan
    • Беларус
    • Suomalainen
    • 日本語
    • 한국어
    • русский
    • Dutch
    • français
    • português
    • Қазақ
    • Кыргызча
    • Точик
    • O'zbek
    • Español
    • 简体中文
    • 中國傳統的
    • فارسی
  • लॉग-इन
  • 10
डॅशबोर्ड

  • डॅशबोर्ड
  • प्रोफाईल पाहा
  • प्रोफाईल संपादित करा
  • माझे कनेक्शन
  • अधिसूचना
  • सेटिंग्स
    • गोपनीयता सेटिंग्स
    • ईमेल आयडी बदला
    • पासवर्ड बदला
    • पासवर्ड बनवा
  • लॉग-आऊट

मेन्यू

  • विषयी
    स्टार्ट-अप इंडिया उपक्रम
    स्टार्ट-अप इंडिया लोगोसाठी अर्ज करा
    न्यूजलेटर
    प्रश्न
    स्टार्ट-अप इंडिया कृती योजना
    आमच्याशी संपर्क साधा
    स्टार्ट-अप इंडिया ब्लॉग्स
    आमच्यासह भागीदार
  • मान्यता
    स्टार्ट-अप प्लेबुक
    टॅक्स प्लेबुक
    डीपीआयआयटी मान्यता आणि लाभ
    डीपीआयआयटी मान्यतेसाठी अर्ज करा
    कर सवलतीसाठी अर्ज करा
    प्रमाणपत्र पडताळा/डाउनलोड करा
    प्रमाणपत्र तपशील ॲक्सेस/सुधारित करा
    डीपीआयआयटी मान्यता मार्गदर्शक तत्त्वे
    आयकर सूट अधिसूचना
    डीपीआयआयटी मान्यता मॅपिंग पडताळा
    स्वयं प्रमाणीकरण
    तुमचे कालबाह्य ॲप्लिकेशन एडिट करा
  • निधीपुरवठा
    स्टार्ट-अप इंडिया सीड फंड स्कीम
    स्टार्ट-अप इंडिया गुंतवणूकदार कनेक्ट
    स्टार्ट-अप्ससाठी क्रेडिट गॅरंटी योजना
    स्टार्ट-अप इंडिया फंड ऑफ फंड्स 2.0 स्कीम
    केंद्र सरकारची योजना आणि धोरणे
  • योजना आणि धोरणे
    स्टार्ट-अप स्कीम प्लेबुक
    स्टार्ट-अप इंडिया नियामक सहाय्य
    केंद्र सरकारची योजना आणि धोरणे
    इनक्यूबेटर योजना
    तुमचे राज्य/केंद्रशासित प्रदेश स्टार्ट-अप धोरणे जाणून घ्या
  • मार्केटचा ॲक्सेस
    कार्यक्रम आणि आव्हाने
    इंडिया गो-टू-मार्केट गाईड
    आंतरराष्ट्रीय प्रतिबद्धता
    सरकारद्वारे खरेदी
  • मार्की उपक्रम
    तेजस
    राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस 2026
    भारत स्टार्ट-अप ग्रँड चॅलेंज
    राष्ट्रीय स्टार्ट-अप पुरस्कार
    ब्रिक्स 2025
    राज्यांचे स्टार्ट-अप इकोसिस्टीम रँकिंग
    शांघाई सहकारी संस्था (एससीओ) स्टार्ट-अप फोरम
    स्टार्ट-अप इंडिया यात्रा
    स्टार्ट-अप इंडिया सीड फंड स्कीम
    स्टार्ट-अप इंडिया गुंतवणूकदार कनेक्ट
    मेरा युवा भारत
  • संसाधने
    भारतातील चाचणी/प्रमाणपत्र प्रयोगशाळांची यादी
    GFR 2017
    Clarification on Relaxation of Public Procurement Norms for Startups by DoE
    ऑनलाईन शिकणे
    नोंदणीकृत स्टार्ट-अप्ससाठी भागीदारीत सेवा
    मार्केट संशोधन अहवाल
    बौद्धिक संपत्ती अधिकार
    स्टार्ट-अप आयडिया बँक
    स्टार्ट-अप मार्गदर्शक पुस्तक
  • आमचे फीचर
    स्टार्ट-अप कार्यक्रम आणि आव्हाने पाहा
    राष्ट्रीय स्टार्ट-अप पुरस्कार
  • नेटवर्क
    भारत स्टार्ट-अप इकोसिस्टीम रजिस्ट्री
    स्टार्ट-अप्स
    मेंटर
    इनक्यूबेटर्स
    गुंतवणूकदार
    कॉर्पोरेट/ॲक्सिलरेटर्स
    सरकारी संस्था
    इकोसिस्टीम मॅप
  • English
    • English
    • हिन्दी
    • मराठी
    • বাঙালি
    • ગુજરાતી
    • ਪੰਜਾਬੀ
    • ନୀୟ
    • தமிழ்
    • తెలుగు
    • മലയാളം
    • ಕನ್ನಡ
    • অসমীয়া
    • कोंकणी
    • ᱥᱟᱱᱛᱟᱲᱤ
    • मैथिली
    • संस्कृतम्
    • बड़
    • सिन्धी
    • মণিপুরী
    • नेपाली
    • اردو
    • کشمیری
    • डोगरी
    • Azərbaycan
    • Беларус
    • Suomalainen
    • 日本語
    • 한국어
    • русский
    • Dutch
    • français
    • português
    • Қазақ
    • Кыргызча
    • Точик
    • O'zbek
    • Español
    • 简体中文
    • 中國傳統的
    • فارسی
नवीन यूजर
  • लॉग-आऊट
0 0

कृपया नोंद घ्या 

प्रिय शिक्षार्थी, स्टार्ट-अप इंडिया लर्निंग प्रोग्रामचे सर्टिफिकेट 72-96 कामकाजाच्या तासांमध्ये तुमच्या ईमेलवर शेअर केले जाईल. कृपया सर्टिफिकेट जारी करण्याविषयी कोणतीही समस्या नोंदवण्यापूर्वी तुमच्या कोर्सची प्रगती आणि पूर्णता स्थिती अचूकपणे दिसल्याची खात्री करा.

इनक्यूबेटर-डॅशबोर्ड

आत्ताच नोंदणी करा - इंग्रजी आत्ताच नोंदणी करा - हिंदी

या कार्यक्रमाविषयी

स्टार्ट-अप इंडिया लर्निंग प्रोग्रॅम हा भारत सरकारच्या स्टार्ट-अप इंडिया उपक्रम अंतर्गत मोफत ऑनलाईन उद्योजकीय कार्यक्रम आहे. इन्व्हेस्ट इंडियाने अपग्रॅड सह हा कार्यक्रम विकसित केला आहे. उद्योजकांना त्यांच्या कल्पना आणि उद्योगांना संरचित शिक्षण माध्यमातून पुढील स्तरावर मदत करणे हा उद्देश आहे. या कार्यक्रमात भारतातील 40+ टॉप संस्थापकांनी 4 आठवड्यांच्या व्यापक कार्यक्रमात सुरुवात करण्याचे महत्त्वपूर्ण क्षेत्रातील धडे दिले आहेत.

मुख्य कार्यक्रम वैशिष्ट्ये

  • उद्योग विश्वाचे अंतरंग

    या डोमेनवर प्रमुख भारतीय उद्योजकांकडून त्यांच्या वास्तविक जीवनातील यश आणि अपयश जाणून घ्या

  • प्रमाणपत्र

    स्टार्ट-अप इंडिया आणि भारतामध्ये केलेल्या गुंतवणूकीचे अधिकृत प्रमाणपत्र प्राप्त करा

  • भाषा पर्याय

    सूचनांसाठी हिंदी किंवा इंग्रजी यापैकी एक भाषा निवडा

  • कार्यविस्तार व मार्गदर्शन

    परस्पर चर्चा या मंचाद्वारे सहकारी उद्योजकांशी संवाद साधा

  • बिझनेस प्लॅन

    तुमच्या उपक्रमाचा बिझनेस प्लॅन तयार करण्यासाठी क्रमाक्रमाने कल्पना मिळवा

कार्यक्रमाचा अभ्यासक्रम

  • कल्पना प्रमाणीकरण

  • Idea Identification and Assessment

    तुमच्या कल्पना जाणून घ्या आणि तुमचे संभाव्य ग्राहक आणि मार्केटची स्थिती पाहून त्याचे मूल्यांकन करा

  • वित्तीय आणि कायदेशीर

  • कायदेशीर बाबी प्रस्थापित करणे

    आपल्या कंपनीसाठी योग्य कायदेशीर पाया निश्चित करा आणि कंपनी नोंदणी, पूर्तता, पेटंट इत्यादी सारख्या बाबींचा शोध घ्या.

  • Understanding Finance Basics

    आर्थिक विवरण, ब्रेक-इव्हन विश्लेषणाचा तपशील इत्यादीसह अर्थ आणि लेखाचे मूलभूत तत्त्व समजून घ्या.

  • बिझनेस प्लॅनची ओळख

    Learn how to build an effective Business Plan for your venture

  • सादरीकरण आणि निधीपुरवठा

    Fundraising & Valuation

    कंपनीच्या मूल्यांकनातील बाबींवर गुंतवणूकदारांच्या मानसिकतेस, निधी उभारणी करणे, इतर गोष्टींमध्ये इक्विटी निराकरण समजून घ्या

  • पिचिंग आणि टर्म शीट

    Learn how to pitch your company to investors and identify the key focus areas in term sheets

Learnings from India's top entrepreneurs

Concepts and frameworks from eminent faculty and industry participants

रोनी स्क्रूवाला,

सह-संस्थापक, अपग्रॅड

"मी बऱ्याच वर्षांपूर्वी माझा उद्योजकतेचा प्रवास सुरू केला, जेव्हा स्टार्टअपच्या यशोगाथा दुर्मीळ होत्या. आज आपण आपल्या देशाच्या आर्थिक आणि व्यावसायिक इतिहासात एक विशेष, तसेच विलक्षण युग अनुभवत आहोत. फ्लिपकार्ट, स्नॅपडील आणि झोमॅटो यासारख्या यशस्वी उद्योजकतेच्या विचारसरणीचा अनुभव यापूर्वी कधीही आपल्याला आला नव्हता.. या उद्योजकीय भावनेला चालना देण्यासाठी आम्ही भारत सरकारच्या स्टार्टअप इंडियाच्या पुढाकाराने इन्व्हेस्ट इंडियाशी करार केला आहे आणि उद्योजकतेमध्ये स्टार्टअप इंडिया लर्निंग प्रोग्राम नावाचा एक विनामूल्य कार्यक्रम सुरू केला आहे.."

नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

या प्रोग्रामसाठी मी माझे अकाउंट कसे बनवू?

प्रोग्रामकरिता अकाउंट बनवण्यासाठी कृपया वरील “इंग्रजी प्रोग्राम“ किंवा “हिंदी प्रोग्राम“ वर क्लिक करा आणि तुमचे तपशील (नाव, ईमेल आयडी आणि फोन क्रमांक) एन्टर करून प्रोग्रामकरिता स्वतःची नोंदणी करा. पासवर्ड निवडा आणि अकाउंट बनवण्यासाठी “साईन-अप” बटनावर क्लिक करा.

मी माझा पासवर्ड विसरल्यास काय करावे?

जर तुम्ही तुमचा पासवर्ड विसरलात तर “पासवर्ड विसरलात” लिंकवर क्लिक करा. तुमचा नोंदणीकृत ईमेल ॲड्रेस द्या आणि “OTP मिळवा” वर क्लिक करा. तुम्हाला नवीन पासवर्ड कसा बनवायचा या सूचनांसह तुमच्या नोंदणीकृत ईमेल ॲड्रेसवर एक एकावेळेचा OTP प्राप्त होईल.

हा प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी कोणत्या इंटरनेटची आवश्यकता आहे?

हा प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी, कृपया तुमच्याकडे 2 mbps अशा किमान गतीसह एक खात्रीलायक इंटरनेट कनेक्शन असण्याची खात्री करा.

हा प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी कोणत्या सिस्टीमची आवश्यकता आहे?

हा प्लॅटफॉर्म विंडोज एक्सपी किंवा जास्त इंस्टॉल केलेल्या सिस्टीमवर चांगला काम करतो. एमएसी वापरकर्त्यांसाठी, कृपया खात्री करा की तुमच्याकडे नवीनतम अपडेटसह ओएस X 10.9 किंवा त्यापेक्षा जास्त आहे. प्लॅटफॉर्मसाठी किमान 976px रुंदीची स्क्रीन साईझ आवश्यक आहे, परंतु आम्ही 1024px किंवा त्यापेक्षा जास्त वापरण्याची शिफारस करतो. मोबाईल ब्राउजर समर्थित नाहीत. तथापि, जर तुम्हाला मोबाईलवर प्रोग्राम ॲक्सेस करायचा असेल तर कृपया ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअर.

मला माझ्या डिव्हाईसवर कोणतेही समर्थित सॉफ्टवेअर इंस्टॉल करण्याची गरज आहे?

तुमच्या डिव्हाईसवर कोणतेही अतिरिक्त सॉफ्टवेअर इंस्टॉल करण्याची गरज नाही. फक्त तुमच्या अकाउंटमध्ये लॉग-इन करा आणि गोष्टी जाणून घ्या. तथापि, पूर्ण अनुभव प्राप्त करण्यासाठी तुम्ही Google Chrome ची अद्ययावत आवृत्ती वापरणे आवश्यक आहे.

व्हिडिओ लोड होण्यासाठी वेळ घेत आहे. मी काय करावे?

तुम्ही करण्यासारख्या काही गोष्टी:

1. तुमचा ब्राउजर रिफ्रेश करा.

2. तुमचे इंटरनेट कनेक्शन आणि त्याची गती तपासा.

3. तुमचे ब्राउजर बंद करा आणि त्यास पुन्हा उघडा.

4. लॉग-आऊट करा आणि पुन्हा लॉग-इन करा.

5. वेगळा ब्राउजर वापरून प्रयत्न करा.

मी व्हिडिओ कसे डाउनलोड करू शकतो?

तुमच्या डिव्हाईसवर व्हिडिओ डाउनलोड होऊ शकत नाही.

मी व्हिडिओ पाहत असताना मध्येच इंटरनेट खंडित झाले. मी आता काय करावे?

काही काळजी करू नका. तुमचे काम सेव्ह झाले आहे. जसे कनेक्शन रिस्टोर होईल तुम्ही तुमचे काम जिथे थांबले होते. तिथून पुन्हा सुरू करू शकता.

हा प्रोग्राम ॲक्सेस करण्यासाठी कोणतेही मोबाईल ॲप्लिकेशन आहे का?

होय. तुम्ही स्टार्टअप इंडिया लर्निंग प्रोग्राम अ‍ॅप डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर.

  1. होम
  2. अध्ययन आणि विकास कार्यक्रम

कृपया पुढे सुरू ठेवण्यासाठी लॉग-इन / नोंदणी करा.

त्रुटी

नोंदणी फॉर्ममध्ये काही त्रुटी आहेत. कृपया त्या त्रुटी दुरुस्त करा आणि फॉर्म पुन्हा सादर करा.

आमच्याशी संपर्क साधा

DPIIT Logo Khelo India Logo
  • टोल फ्री क्रमांक: 1800 115 565
  • कामकाजाचे तास: 10:00 am - 5:30 pm
  • वापराच्या अटी
  • स्टार्ट-अप इंडिया लोगो वापरा
  • प्रस्तावा करिता विनंती
  • ब्लॉग
  • अस्वीकरण
  • गोपनीयता धोरण
  • आमच्याशी संपर्क साधा
  • साईट मॅप

1,09,81,843

युजरनी स्थापनेपासून स्टार्ट-अप इंडिया पोर्टलला भेट दिली आहे

Khelo India Logo <

© 2026 स्टार्ट-अप इंडिया. सर्व हक्क राखीव.

DPIIT Logo Khelo India Logo
शेवटचे अद्ययावत:
20-AUG-2026ू<an2> | 3:36 पीएम
  • टोल फ्री क्रमांक: 1800 115 565

  • कामकाजाचे तास: 10:00 am - 5:30 pm

  • वापराच्या अटी
  • स्टार्ट-अप इंडिया लोगो वापरा
  • प्रस्तावा करिता विनंती
  • ब्लॉग
  • अस्वीकरण
  • गोपनीयता धोरण
  • आमच्याशी संपर्क साधा
  • साईट मॅप

1,09,81,843 युजरनी स्थापनेपासून स्टार्ट-अप इंडिया पोर्टलला भेट दिली आहे.

© 2026 स्टार्ट-अप इंडिया. सर्व हक्क राखीव.

×

स्टार्ट-अप इंडियाला सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा जर अद्याप समान ईमेल ॲड्रेससह रजिस्टर्ड नसेल तर

×

Bhaskar Badge
×

कृपया भास्कर रजिस्ट्रीमध्ये सहभागी होण्यासाठी तुमचे प्रोफाईल अपडेट करा

तुम्हाला लॉग-आऊट करायचे आहे का?

अधिसूचना अलर्ट
पासवर्ड बनवा

तुमच्या पासवर्डमध्ये हा समावेश असणे जरूरीचे:

  • 8 ते 15 वर्णांची मर्यादा
  • एक लोअरकेस अक्षर
  • एक अप्परकेस अक्षर
  • एक अंक
  • एक खास वर्ण (डॉट, *आणि स्पेस शिवाय )
×
पासवर्ड बदला
×
×

* तुमच्या पासवर्डमध्ये हा समावेश असणे जरूरीचे:

  • 8 ते 15 वर्णांची मर्यादा
  • एक लोअरकेस अक्षर
  • एक अप्परकेस अक्षर
  • एक अंक
  • एक खास वर्ण (डॉट, *आणि स्पेस शिवाय )
ईमेल आयडी बदला

अद्याप ओटीपी प्राप्त झाला नाही! 30 सेकंद

Please Complete Your Profile to Access This.

तुमचे प्रोफाईल सध्या नियंत्रणाखाली आहे. ते 48 तासांच्या आत मंजूर केले जाईल (तुम्हाला ईमेलद्वारे सूचित केले जाईल)

स्टार्ट-अप इंडिया पोर्टल हे भारतातील स्टार्ट-अप इकोसिस्टीमच्या सर्व भागधारकांसाठी त्यांच्या प्रकारचा ऑनलाईन मंच आहे.

लॉग-इन करा

  • 0
  • 0
0

लॉग-इन करण्यास असमर्थ?

काय म्हणता, अकाउंट नाही? आत्ताच नोंदणी करा

तुमचा पासवर्ड विसरलात

कृपया तुमच्या ईमेल आयडीवर पाठविलेला तुमचा ओटीपी पासवर्ड एन्टर करा

ओटीपी प्राप्त झाला नाही? पुन्हा पाठविण्याचे बटन
यामध्ये सक्षम करा 30 सेकंद

कृपया तुमचा पासवर्ड बदला

पासवर्डमध्ये 8 ते 15 वर्ण असणे आवश्यक आहे, ज्यात किमान एक लोअरकेस अक्षर, एक अपरकेस अक्षर, एक अंक आणि एक विशेष वर्ण असणे आवश्यक आहे
0

अभिनंदन!

तुमचा पासवर्ड बदलला आहे.
येथे लॉगिन

Startup Awards

तुम्हाला लॉग-आऊट करायचे आहे का?